ध्रुवीय कक्षा उपग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ध्रुवीय कक्षा म्हणजे पोलर ऑर्बीट् वापरले आहेत (भूस्थिर कक्षेतील उपग्रह विद्युतवृत्तीय म्हणजे इक्वेटोरियम ऑबिर्टमध्ये भ्रमण करतात) म्हणजेच उपग्रह पृथ्वीप्रदक्षिणा करताना उत्तर आणि दक्षिण ध्रुव ओलांडून जातात. त्यासाठी त्यांची कक्षा एका विशिष्ट रेखांशावरून होते.

  • उदाहरणार्थ ३० अंश पूर्व रेखांशावर विषुववृत्तावरून निघालेला उपग्रह याच रेखांशावरून उत्तरेकडे भ्रमण करीत उत्तर ध्रुवावर जातो आणि तेथून १५० अंश पश्चिम या रेखांशावरून दक्षिणायन सुरू करतो. अशा रितीने दक्षिण ध्रुवावर पोहोचल्यावर तो पुन्हा ३० अंश पूर्व रेखांशावरून उत्तरायण सुरू करतो आणि विषुववृत्तावर येतो.
ध्रुवीय कक्षेत फिरताना उपग्रह