धीरज सेठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:LtGenDherajsingh.jpg

ले. जनरल धीरज सेठ हे २१वी कोर (भारत)चे कमांडर आहेत. त्यानी ३१ जुलै, २०२१ला कमान घेतली.[ संदर्भ हवा ]