धाक (वाद्य)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
BD Dhaki.JPG

धाक हे पश्चिम बंगालमधील एक चर्मवाद्य आहे. हे वाद्य विविध आकारात आढळते. धाक दोन लाकडी काठ्यांच्या सहाय्याने गळ्यात अडकवून किंवा कमरेला अडकवून वाजवले जाते. त्याच्या डाव्या बाजूला भारदस्त आवाजासाठी थर चढवला जातो. पश्चिम बंगालमधील दुर्गापूजेमध्ये धाक वाद्य वाजवले जाते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.