Jump to content

धनज (नांदेड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धनज हे गाव नांदेड जिल्यातील मुखेड या तालुक्यात आहे

हे गाव मुखेड पासून 17 किलो मीटर अंतरावर आहे

ह्या गावाला जाण्यासाठी जीप बस आटो या वाहनांनी जावे लागते

ते वाहने गावात जात नाहीत गावात जाण्यासाठी 2 किलो मीटर अंतर चालत जावे लागते

या गावाला  बाजारपेठ नाही बाजार करण्यासाठी तालुक्याला जावे लागते

या गावात जिल्हा परिषद शाळा आहे त्यामध्ये 7 वि पर्यंतचे शिक्षण दिले जाते

ह्या गावच्या ग्रामपंचायतिला  दोन गावे जोडली आहेत व ते धनज जामखेड

या गावच्या ग्रामपंचायत सदस्य संख्या 7 आहे

या गावात अतिसुंदर एक हनुमान मंदिर आहे

गावातील प्रमुख व्यवसाय हा शेती

आहे

शेतीमध्ये जास्त प्रमाणात कापूस उडीद मूग सोयाबीन तूर ज्वारी असे पीक घेतले जातात

या गावातील 10 टक्के शेती पाण्याखाली केली जाते

शेतीला पाणी पुरवठा हा बोरवेल मार्फत केला जातो

गावातील पाण्याची सोय ही बोरवेल मार्फत केली जाते

या गावात सर्व जाती धर्माचे लोक वास्तव करतात