द १०० (दूरचित्रवाणी मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द १०० (उच्चार: द हंड्रेड) ही अमेरिकन दूरचित्रवाणी मालिका आहे. ही मालिका जगाच्या सर्वनाशानंतरच्या विश्वाशी निगडित आहे. ही मालिका १९ मार्च २०१४ला सुरू झाली. जेसन रोथेनबर्ग ह्याने मालिका विकसीत केली. ही मालिका काही प्रमाणात ह्याच नावाच्या पुस्तकावर आधारीत आहे.