द साउंड ऑफ म्युझिक (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द साउंड ऑफ म्युझिक
प्रमुख कलाकार जुली अँड्रुझ, क्रिस्टोफर प्लमर
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित १९६५द साउंड ऑफ म्युझिक हा १९६५ साली प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. यात जुली अँड्रुझ आणि क्रिस्टोफर प्लमर यांनी काम केले होते.