द शॉशँक रिडेम्शन
Appearance
द शॉशॅंक रिडेम्शन इंग्लिश: The Shawshank Redemption) हा १९९४ साली प्रदर्शित झालेला एक अमेरिकन चित्रपट आहे. ह्या चित्रपटात टिम रॉबिन्स व मॉर्गन फ्रीमन ह्या अभिनेत्यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला सात ऑस्कर पुरस्कार नामांकने मिळाली होती परंतु एकही पुरस्कार मिळाला नाही.