द बेस्ट लेड प्लॅन्स (कादंबरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
द बेस्ट लेड प्लॅन्स
लेखक सिडने शेल्डन
अनुवादक अनिल काळे
भाषा इंग्लिश
साहित्य प्रकार कादंबरी
प्रथमावृत्ती इ.स. १९९७

द बेस्ट लेड प्लॅन्स (इंग्लिश: The Best Laid Plans ;) ही सिडने शेल्डन या लेखकाने इ.स. १९९७ साली लिहिलेली इंग्लिश कादंबरी आहे. या कादंबरीचा अनिल काळ्यांनी लिहिलेला मराठी अनुवाद इ.स. २००७ साली याच नावाने प्रकाशित झाला.

बाह्य दुवे[संपादन]