द बिग बँग थियरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द बिग बॅंग थियरी ही अमेरिकेत प्रसारित होणारी दूरचित्रवाणीमालिका आहे. चक् लॉर् आणि बिल् प्रादी हे दोघे या मालिकेचे निर्माते आहेत. हे दोघे आणि स्टीव्हन् मलेरो हे या मालिकेचे प्रमुख कथाकार आहेत.