द टाइम मशीन (२००२ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टाइम मशीन
प्रमुख कलाकार गाय पीअर्स, समांथा मंबा, मार्क ऍडी
भाषा इंग्लिश
प्रदर्शित {{{प्रदर्शन_तारिख}}}


द टाइम मशीन हा २००२मध्ये प्रदर्शित झालेला सायन्स-फिक्शन[मराठी शब्द सुचवा] चित्रपट आहे. हा चित्रपट एच.जी. वेल्सच्या याच नावाच्या कादंबरीवर तसेच १९६० च्या याच नावाच्या चित्रपटाच्या कथेवर आधारित आहे. आर्नोल्ड लायबोविटने निर्माण केलेला हा चित्रपट सायमन वेल्सने दिग्दर्शित केला. सायमन वेल्स एच.जी. वेल्सचा पणतू आहे. यात गाय पीअर्स, जेरेमी आयर्न्स, समांथा मंबा, ओर्लॅंडो जोन्समार्क ऍडी यांनी काम केले आहे. १९६० च्या चित्रपटात काम केलेल्या ऍलन यंगने या चित्रपटात छोटी भूमिका केली आहे.