Jump to content

द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (फ्रेंच:ल कॉम्ते दि माँते-क्रिस्तो) ही अलेक्झांडर ड्युमाने लिहिलेली कादंबरी आहे.

ही कादंबरी १८४४-१८४६ दरम्यान जर्नल देस देबात्स या साप्ताहिकात सर्वप्रथम छापून आली. याची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत तसेच या कादंबरीच्या कथानकावर आधारित अनेक इतर कादंबऱ्या, चित्रपट व इतर कलाकृती निर्माण झालेल्या आहेत.