द एलगीन हॉटेल

From विकिपीडिया
Jump to navigation Jump to search

भारत देश्याचे दार्जिलिंग येथे एच. डी. लामा रोड 734 वर द एलगीन हॉटेल आहे. हे पूर्वी द न्यू एलगीन हॉटेल म्हणून ओळखले जाई. हे साधारण सन 1887 मध्ये बांधले आणि ते मूलतः कूच बिहारचे महाराजांचे उन्हाळी मोसमातील निवासस्थान होते.हे दार्जिलिंग मधील वंशपरंपरागत चालत आलेले हिमालयातील एकांतातील हॉटेल आहे.[१]

इतिहास[edit]

हे सन 1887 मध्ये भव्य अश्या बगीच्या भोवती प्रशस्थ बांधले पण तेथील मूळ ऐत्याहासिक बाबींना बिलकुल धक्का पोहचू दिला नाही. हे हॉटेल रोयल मनोर हाऊस वस्तूकला श्यास्त्र धाटणीचे होते ते गौरे डगलस यांनी चित्रित केलेल्या बाबीसह जसेच्या तसे मूळ शैलीत आहे.[२] विल्लियम डॅनियल याचे शिला छाप, बर्माचे टिक वूड फर्निचर, ओक फ्लोर बोर्ड आणि लाकडी फळीवरील नक्षीदार काम यांची जपवणूक केलेली आहे .

US अम्बॅसडर, पाल्देन ठोंडप नांगयल,डोमीनिक लपीरे हे क्रौन प्रिन्स ऑफ सिक्किम आणि मार्क तुल्ली या उच्च पदस्त अधिकार्‍यानी या हॉटेलचा उपभोग घेतलेला आहे. मूळ मालक कूच बिहारचे महाराजा पासून सन 1950 मध्ये नॅन्सी ओकली यांनी त्याची मालकी घेई पर्यन्त या हॉटेलचे एक कथानक आहे.

विशेषतः[edit]

हे हॉटेल प्रशिद्द दार्जिलिंग मॉल आणि राज भवन (राज्यपाल निवास) पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तेथे भरपूर ग्रंथ संग्रह असणारे वाचनालय, क्रीडा केंद्र, मुलांचे कार्यक्षमता केंद्र आहेत.

सुविधा[edit]

या हॉटेल मध्ये 25 डबल रूम आहेत.[३] येथे आहार व्यवस्था,सभा ग्रह,व्यवसाय केंद्र, स्पा, यूरोपियन आणि असियन पद्दतीची खान पान व्यवस्था, ही विश्राम ग्रहात तसेच आथीती ग्रहात सुद्धा आहे. LCD प्रोजेक्टर, ओहर हेड प्रोजेक्टर, स्लाइड प्रोजेक्टर, पाना बोर्ड, टेबल माइक, म्यूजिक सिस्टम, VCD, VCR, लॅपटॉप,कोडलेस्स माइक, मुलांचेसाठी मनोरंजन केंद्र, 24 तास लौंडरी सुविधा आहेत.

रूम्स २५ डबल रूम्स
सुट्स 3
रेस्टौरंट्स 3

स्वयपाक व्यवस्था[edit]

मोमो- चिकणसह स्टीमड दुम्प्लिंग्स हे सिक्किम फूड,पोर्क किंवा भाजीपाला फिल्लिंग, त्याच्या बरोबर टोमॅटो चटणी, ज्ञाको सूप-नूडल सोबत गरम चिमणी सूप,अंडी,चिकन बॉल,ब्लॅक मशरूम,स्प्रिंग अनियन्स आणि कोरियनडर,मिश्रित भाजीपाला,चुरपी कॅप्सिकम याक दुधाचे कॉटेज चीज आणि गोड मिरची बरोबर कॅप्सिकम, सिसणू डाळ-स्तिंकिंग नेत्त्लेस आणि लेन्तिल्स, कलो डाळ- हिमालयातील ब्लॅक लेन्तिल्स, सुखा तांबा-ड्राय बांबू शूट्स, निंग्रो टोमॅटो – वाइल्ड फेर्ण आणि टोमॅटो,इसकुस ड्राय –चयोटे,साग- पोर्क किंवा चिकन बरोबर मस्टर्ड लीफ,चिकन मुळा –चिकन बरोबर शिजवलेले रॅडिश लीफ,फिंग भाजीपाला-भाजीपाला बरोबर ग्लास नूडल, ड्राय स्पिनच गद्रक, किनेमा- उबवलेली सोया बीया, वरील आहाराला शोभिवंत करण्यासाठी मुळा आचार,तोंगबा ड्रिंक,शेफरची पीए आणि रोस्ट चिकन.

अवॉर्ड[edit]

ट्रीप अडवईजर कडून "CERTIFICATE OF EXCELLENCE 2012" मिळाले.[४]

संदर्भ[edit]

  1. ^ "पश्चिम बंगाल मधील वारसा हॉटेल्स". हेरीटेजहॉटेल्स.कॉम. १४ जानेवारी २०१६. 
  2. ^ "चित्रकार च्या न पाहिलेला कामे पदार्पण करण्यासाठी- नोव्हेंबर मध्ये हिल प्रदर्शन प्रकाशक=टेलेग्राफइंडिया.कॉम". ०१ नोव्हेंबर २००६. 
  3. ^ "एलगीन हॉटेल, दार्जिलिंग". क्लेअरट्रिप.कॉम. १४ जानेवारी २०१६. 
  4. ^ "द एलगीन हॉटेल - पुरस्कार आणि शिफारसी". एलगीनहॉटेल.कॉम. १४ जानेवारी २०१६.