द एज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द एज हे मेलबर्न येथील मुख्य वृत्तपत्र आहे. हे आंतरजालावरही वाचनासाठी उपलब्ध आहे. १८५४मध्ये सुरू झालेले हे वृत्तपत्र सध्या फेरफॅक्स मीडिया या कंपनीच्या मालकीचे आहे.

बाह्य दुवे[संपादन]