द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (मुंबई)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई या पानावरून पुनर्निर्देशित)

द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (स्थापना- ७ एप्रिल, इ.स. १९१८, मुंबई ) ही चित्रकला, शिल्पकला आदी दृककलांशी निगडीत संस्था आहे.

संस्थापक[संपादन]

या संस्थेच्या स्थापनेत चित्रकार सा.ल. हळदणकर, एल.एस. मिरगे, जे.पी. फर्नांडिस, एम.के. परांडेकर तसेच शिल्पकार बाळाजी तालीम यांचा सहभाग होता.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ ड़ॉ. गोपाळ नेने, माहितीपुस्तक (कॅटलॉग), ९९ वे वार्षिक प्रदर्शन, समा- 'शतकपूर्ति' आनंददायी वाटचाल, पान-०३.