Jump to content

द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे (गायकवाड) या पानावरून पुनर्निर्देशित)
द्वारकाबाई खैरमोडे
जन्म नाव द्वारकाबाई गायकवाड
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चरित्रकार, अनुवादक
साहित्य प्रकार चरित्र लेखन, संपादन
चळवळ दलित बौद्ध चळवळ
प्रसिद्ध साहित्यकृती डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्राच्या काही खंडांचे संपादन, 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अस्पृश्यांचा उद्धारक' हा अनुवादीत ग्रंथ
प्रभाव भीमराव रामजी आंबेडकर
पती चांगदेव भवानराव खैरमोडे

द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे या मराठी चरित्रकार, अनुवादक आणि संपादक होत्या. चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी लिहिलेल्या अप्रकाशित खंडांचे संपादन आणि इंग्रजी चरित्राचा मराठी स्वैर अनुवाद द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे यांनी केला.