द्वंद्ववाद
Appearance
द्वंद्ववाद
| उपवर्ग | संकल्पना, group of 2 |
|---|---|
| मागील. | अद्वैतवाद |
| पुढील | pluralism |

एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यांतून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला " द्वंद्ववाद " असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली.[१]दोन्ही परस्परविरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते.असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात, दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते, त्या पद्धतीलाच ' द्वंद्ववाद ' असे म्हणतात.[२]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Modern Physics and the Energy Conservation Objection to Mind-Body Dualism, by Robin Collins". www.newdualism.org. 2021-02-10 रोजी पाहिले.
- ↑ Hoefer, Carl (2016). Zalta, Edward N. (ed.). The Stanford Encyclopedia of Philosophy (Spring 2016 ed.). Metaphysics Research Lab, Stanford University.