देवदत्त रामकृष्ण भांडारकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देवदत्त रामकृष्ण भांडारकर (नोव्हेंबर १९, १८७५ - मे ३०, १९५०) हे मराठी इतिहाससंशोधक तसेच पुरातत्त्वशास्त्रज्ञ होते. इतिहाससंशोधक रा.गो. भांडारकर हे यांचे वडील होत. पंचम जॉर्जसाठी इ.स. १९११ साली त्यांनी घारापुरी बेटाची मार्गदर्शिका लिहिली. प्राचीन बांधकामे, नाणेशास्त्र, राजकारण यांचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. संजय वझरेकर (१९ नोव्हेंबर २०१३). "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत" (मराठी मजकूर). लोकसत्ता. ५ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले. 


२. प्रा. गणेश राऊत, नवनीत, दै. लोकसत्ता http://epaper.loksatta.com/40083/indian-express/30-05-2012#page/8/2