Jump to content

देवगिरी महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देवगिरी कॉलेज हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे वसलेले एक पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. १९६० मध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने याची स्थापना केली.[१] हे महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न आहे.[२]

विभाग

[संपादन]

विज्ञान

[संपादन]
  • भौतिकशास्त्र
  • गणित
  • रसायनशास्त्र
  • भूशास्त्र
  • इलेक्ट्रॉनिक्स
  • वनस्पतीशास्त्र
  • सूक्ष्मजीवशास्त्र
  • बायोटेक्नॉलॉजी
  • प्राणीशास्त्र
  • संगणक शास्त्र
  • पर्यावरण विज्ञान

कला आणि वाणिज्य

[संपादन]
  • मराठी
  • इंग्रजी
  • हिंदी
  • संस्कृत
  • इतिहास
  • राज्यशास्त्र
  • गृह विज्ञान
  • सार्वजनिक प्रशासन
  • मानसशास्त्र
  • अर्थशास्त्र
  • समाजशास्त्र
  • नाटक
  • संगीत
  • वाणिज्य

मान्यता

[संपादन]

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) द्वारे महाविद्यालयाची मान्यता आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "(no title)". deogiricollege.org (इंग्रजी भाषेत). 2018-07-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-07-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Affiliated College of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University" (PDF).

बाह्य दुवे

[संपादन]