देबी राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देबी राय (इ.स. १९६६च्या सुमारास, हावडा)

देबी राय (बंगाली: দেবী রায়) (ऑगस्ट ४, इ.स. १९४०; हावरा, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत - हयात) हे बंगाली भाषेतील एक कवी व समीक्षक होते. हंग्रियलिझम साहित्य-चळवळीतील साहित्यिकांपैकी ते एक होते. हे बंगाली भाषेतील आद्य दलित कवींपैकी एक आहेत.

साहित्य[संपादन]

  • उन्माद शहर
  • कोलकाता ओ आमि
  • साम्प्रतिक तिनजन
  • देबी रायेर कवीता
  • एइ सेइ तोमार देश
  • पुतुल नाचेर गान
  • भ्रुकुटिर विरुध्ये एका
  • सर्वहारा तबु अहंकार
  • भारतवर्षो तोमाय खुंजचे
  • आगुनेर गान
  • २१शे फेब्रुयारि
  • निर्वाचित कवीता

बाह्य दुवे[संपादन]



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.