दुलिप लियानागे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दुलिप लियानगे या पानावरून पुनर्निर्देशित)

दुलिप कपिला लियानागे (६ जून, १९७२:सिलोन - हयात) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १९९२ ते २००१ दरम्यान ९ कसोटी आणि १६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.