दुर्गा गुडिलू
Appearance
दुर्गा गुडिलू या महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत. वैदू समाजातील जात पंचायतीच्या विरोधात त्यांनी यशस्वी लढा दिला. [१] [२] स्वतःची मोठी बहीण गोविंदी हिच्या लग्नासंदर्भातील वादात जात पंचायतीच्या माध्यमातून होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी लढा दिला होता. [३] [४] २०१९ साली त्यांना नयनतारा सहगल पुरस्कार आणि २०२२ साली त्यांना जानकीदेवी बजाज पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. [५] [६]
संदर्भ
[संपादन]- ^ "शोषितांना बळ देणारी आधुनिक 'दुर्गा'". Maharashtra Times. 2022-06-05 रोजी पाहिले.
- ^ "दुर्गा गुडिलू – जिसने बाल विवाह की परंपरा को दी चुनौती". BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 2018-04-18. 2022-06-05 रोजी पाहिले.
- ^ Gaikwad, Kishor. "जातीव्यवस्थेला मूठमाती देणारी दुर्गा!". My Mahanagar. 2022-06-05 रोजी पाहिले.
- ^ Deshpande, Alok (2014-05-01). "In fight to save sister, woman takes down a caste panchayat" (इंग्रजी भाषेत). Mumbai:. ISSN 0971-751X.CS1 maint: extra punctuation (link)
- ^ author/lokmat-news-network (2019-12-22). "संविधान हेच माझे शस्त्र : दुर्गा गुडिलू". Lokmat. 2022-06-05 रोजी पाहिले.
- ^ "दुर्गा गुडिलू यांना बजाज पुरस्कार". eSakal - Marathi Newspaper. 2022-06-05 रोजी पाहिले.