Jump to content

दुराई वायको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Durai Vaiyapuri; दुराई वायको; దురై వైకో; Durai Vaiko; துரை வையாபுரி; Durai Vaiyapuri; Durai Vaiyapuri; político indio; রাজনীতিবিদ; homme politique indien; indijski političar; polític indi; Indian politician; politikan; քաղաքական գործիչ; politikus; politician indian; politikus; політик; onye ndọrọndọrọ ọchịchị si India; político indio; India poliitik; פוליטיקאי הודי; Indian politician; سياسي هندي; политичар; politicus
दुराई वायको 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखएप्रिल २, इ.स. १९७२
भारत
नागरिकत्व
व्यवसाय
वडील
  • Vaiko
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

दुराई वायको (जन्म २ एप्रिल १९७२) हा मारुमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचा भारतीय राजकारणी आहे. त्यांची पक्षाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.[][] २०१४ मध्ये त्यांच्या वडिलांनी विरुधुनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.[]

जून २०२४ मध्ये ते तिरुचिरापल्ली मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "List of Campaigners" (PDF). Elections.tn.gov. Election commission of India. 23 September 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 6 August 2015 रोजी पाहिले.
  2. "16th LokSabha- Election Campaign" (PDF). Election commission of India. MDMK.
  3. "Vaiko's son rides into political limelight with bike rally". Times of India. 6 August 2015 रोजी पाहिले.
  4. Arockiaraj, D. Vincent (5 June 2024). "'Outsider' Durai Vaiko seals victory with over 50 per cent of votes in Tiruchy". The New Indian Express.