दिवस-रात्र क्रिकेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिवस/रात्र क्रिकेट सामना ट्रेंट ब्रीज येथे

दिवस/रात्र क्रिकेट (फ्लड लाईट क्रिकेट) सामने पुर्ण पणे किंवा अर्धवट फ्लड लाईट खाली खेळलले जातात. आयसीसीने अमान्य केलेल्या वर्ल्ड सेरीज क्रिकेट मध्ये सर्व प्रथम फ्लड लाईट्सचा वापर करण्यात आला. प्रथम श्रेणी सामन्यांसाठी सर्वप्रथम २०१० मध्ये फ्लड लाईट्सचा वापर करण्यात आला. भविष्यात कसोटी सामने देखिल फ्लड लाईट्स खाली खेळवल्या जाण्याची शक्यता आहे.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया क्रिकेट-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.