दिल दोस्ती डान्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दिल दोस्ती डांस ही चॅनल व्ही वरची हिंदी भाषेतील मालिका आहे. या मालिकेत एक मुलगी कशी लढा देऊन एक नृत्यांगना बनते, हे सांगितले आहे. या मालिकेत पहिल्यांदा डान्स इंडिया डान्सची विजेती शक्ति मोहन मुख्य व्यक्तिरेखा साकारत होती. पण तिला अमेरिकेमध्ये नृत्यविद्यालयात प्रवेश मिळाल्यामुळे ही मालिका सोडून ती निघून गेली. म्हणून कथा बदलून दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली.