Jump to content

दिल्ली-लाहोर बस सेवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लाहोर-दिल्ली बस सेवा ही भारतपाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय बस सेवा आहे. याचे पाकिस्तानातील नाव सदा ए सरहद असे आहे.

ही सेवा कारगिल युद्धानंतर खंडित करण्यात आली नव्हती परंतु २००१मधील भारतीय संसदेवरील हल्ल्यानंतर काही काळ ही सेवा खंडित होती.