दियेन बियेन फुची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दियेन बियेन फुची लढाई (फ्रेंच:Bataille de Diên Biên Phu; व्हियेतनामी: Chiến dịch Điện Biên Phủ) ही पहिल्या इंडोचायना युद्धाची अंतिम लढाई होती. मार्च १९५४ ते मे १९५४ पर्यंत झालेल्या या लढाईत व्हियेत मिन्ह साम्यवादी क्रांतिकाऱ्यांनी फ्रेंच फार ईस्ट एक्स्पिडिशनरी कोरला हरवले व युद्ध संपवले.

मे ८ रोजी व्हियेत मिन्हने आपल्याकडे ११,७२१ युद्धकैदी असल्याची गणती जाहीर केली. यातील ४,४३६ कैदी जखमी अवस्थेत होते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Breakdown of losses suffered at Dien Bien Phu" (इंग्लिश भाषेत). २००६-०८-२४ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)