दिपू घोष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिपू घोष
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव दिपू घोष
पूर्ण नाव दिपू घोष
टोपणनाव दिपू घोष
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १७ जून, १९४२
जन्मस्थान मुंगेर, पश्चिम बंगाल, भारत
खेळ
देश भारत
खेळ बॅडमिंटन

दिपू घोष (१७ जून, १९४२:मुंगेर, पश्चिम बंगाल, भारत - हे एक अर्जुन पुरस्कार विजेते बॅडमिंटन खेळाडू आहेत.