दिनशा एडलजी वाच्छा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
DinshawWacha.jpg

दिनशा एडलजी वाच्छा (इ.स. १८४४ - इ.स. १९३६) हे एक पारशी भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे एक संस्थापक होते व १९०१ साली अध्यक्ष होते.[१]

वाच्छा मुंबईचे रहिवाशी होते.

कार्य[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]

  1. ^ [http://www.kamat.com/kalranga/freedom/congress/presidents.htm Kamat's Potpourri: Presidents of Indian National Congress