दिनकर केळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दिनकर केळकर - राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक. 'अज्ञातवासी' या टोपणनावाने त्यांनी काव्यलेखन केले आहे. पुण्यभूषण, पद्मश्री या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. [१]

बाह्य दुवा[संपादन]

कवी अज्ञातवासींची काव्यशैली

संदर्भ[संपादन]

  1. ^ पद्मश्री डॉ.दि.गं तथा काकासाहेब केळकर स्मृतिग्रंथ, १९९१