दिग्दर्शकाचे दृश्यशोधक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दिग्दर्शकाचे दृश्यशोधक यंत्र (इंग्लिश: Directors viewfinder) हे दिग्दर्शकाद्वारे वापरण्यात येणारे यंत्र आहे,जे साधारणपणे फिल्मकॅमेराचे काम करते.दिग्दर्शक चित्रपट प्रत्येक सीन बाय सीन(प्रत्येक दृश्यागणिक) कसा दिसेल हे पाहण्यासाठी हे यंत्र वापरतो. ते दूर्बिणीप्रमाणे दिसते.इंग्रजीत मोनोक्युलर टेलीस्कोप[मराठी शब्द सुचवा] असे देखील म्हणतात.हे यंत्र लहान आकारात असल्यास गळ्यात अडकवून फिरता येते.

बाह्य दुवे[संपादन]