दास कॅपिटल
Capital | |
लेखक | कार्ल मार्क्स |
भाषा | जर्मन |
देश | जर्मनी |
प्रकाशन संस्था | वरलाग वोन अोटो माय्सनर |
प्रथमावृत्ती | १८18 |
कॅपिटल. क्रिटिक ऑफ पॉलिकल इकॉनोमी (भांडवल. राजकीय अर्थव्यवस्थेचे समालोचन) (जर्मन: Das Kapital. Kritik der politischen Ökonomi किंवा दास कॅपिटाल; १८६७-१८८३) हे कार्ल मार्क्सचे भौतिकवादी तत्त्वद्यान, अर्थशास्त्र, व राजनिती ह्या वषयांवर एक मूलभूत पुस्तक आहे.[१] ह्या पुस्तकामध्ये मार्क्सने भांडवलदारी उत्पादन पद्धती मध्ये असलेल्या आर्थिक पुनरावृत्ति समोर आणणयाचा प्रयत्न केला आहे, जो शास्त्रीय अर्थशास्त्रांच्या (उदा. आदम स्मिथ, जोन-बापतिस्त से, डेविड रिकार्डो, जाॅन स्टुअर्ट मिल) तत्त्वांच्या परस्परविरोधी आहे. मार्क्स नियोजित केलेल्या पुस्तकाच्या दुसऱ्या व तिसऱ्या आवृत्ती प्रकाशीत होइपर्यंत जगला नाही. त्या आवृत्त्या त्याच्या लेखांमधून त्याच्या सहकारी फ्रेडरीक एंगल्स याने त्याच्या देहांतानंतर प्रकाशीत केल्या. समाजशास्त्रांमध्ये १९५० पुर्वीच्या पुस्तकांमध्ये सर्वात जास्त उद्धरण केले गेलेले हे पुस्तक आहे.[२]