दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उच्च रक्तदाब म्हणजे वय व इतर वर्गीकरण केलेल्या रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय. याचा अर्थ रक्त धमन्यांमध्ये तणाव निर्माण होणे होय.सामान्यतः रक्तदाब १२०/८० पेक्षा कमी पाहिजे आणि १२०/८० तथा १३९/८९ च्या दरम्यान च दाब "पूर्व उच्च रक्तदाब" म्हणून ओळखला जातो तसेच १४०/९० पेक्षा अधिकच रक्तदाब "उच्च रक्तदाब" म्हणून ओळखला जातो.