दामोत
Appearance
दामोत हे आठव्या ते इ.स.पू. पाचव्या शतकात इरिट्रिया व उत्तर इथियोपियामधील एक राज्य होते. येहा ही त्याची राजधानी होती. हे राज्य पूर्वी अब्बाई नदीच्या (निळी नाइल) दक्षिणेस आणि मुगेर नदीच्या पश्चिमेस वसलेले होते,[१] परंतु सोळाव्या शतकाअखेर ओरोमो लोकांच्या हल्ल्यांना कंटाळून ते अब्बाई नदीच्या उत्तरेस गेले.[२]