दाभोळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दाभोळकर हे एक मराठी आडनाव आहे. या आडनावाच्या माणसांचे एके काळचे मूळ गाव कोकणातले वेंगुर्ल्याजवळचे दाभोली गाव किंवा दाभोळ रत्‍नागिरी बंदर असावे. दाभोळकर नाव असलेले खालील लेख मराठी विकिपीडियावर आहेत.