दाऊ दयाल जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दाऊ दयाल जोशी (इ.स. १९३१-हयात) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते इ.स. १९८९,इ.स. १९९१ आणि इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील कोटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.