आर्द्रता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दवबिंदु या पानावरून पुनर्निर्देशित)


आर्द्रता

       हवेत सामावलेल्या बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात. हे हवेतील बाष्प तापमानावर अवलंबून असते व बाष्प पुरवठा करणाऱ्या जलाशयाच्या स्थान, विस्तारावर 
       वायुभावर अवलंबून असते.या आर्द्रतवर वृष्टीपाऊस अवलंबून असतात. आर्द्रता नसलेली हवा कोरडी असते. जास्त आर्द्रतेची हवा दमट असते.
      
आर्द्रतेचे प्रकार 
       १.सापेक्ष आर्द्रता 
       २.निरपेक्ष आर्द्रता 
       ३.विशिष्ट आर्द्रता