Jump to content

दवणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दवणा (शास्त्रीय नाव: Artemisia Pallens; आर्टिमिसिया पालेन्स ; ) ही सुगंधी वनस्पती अ‍ॅस्टेराशिए कुळातली आहे. पूजेची सामग्री तसेच गजरा, वेणी यांत दवण्याच्या पानांचा वापर होतो. याचे सुगंधी तेल सुगंधचिकित्सा, अर्थात अरोमाथेरपीमध्ये वापरले जाते.

दवण्याचे सुगंधी तेल