दलित शोषित समाज संघर्ष समिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दलित शोषित समाज संघर्ष समिती (थोडक्यात डीएस -4 किंवा डीएसएसएस)ची स्थापना कांशीराम यांनी ६ डिसेंबर १९८१ रोजी केली.[१] दलित आणि इतर शोषित संघटनांचे आयोजन करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती.[२][३] हे बामसेफशी संबंधित होते.

डीएस 4चा नारा होता "ब्राह्मण, ठाकुर, बनिया चोर, बाकी सब है डीएस -4".[४]

१९८४ मध्ये बहुजन समाज पक्षाने ही संस्था आत्मसात केली.[५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Waghmore, Suryakant. Civility against Caste: Dalit Politics and Citizenship in Western India. p. 41.
  2. ^ Mahaprashasta, Ajoy Ashirwad (4 February 2015). "Lucid life story". Frontline. 17 September 2015 रोजी पाहिले.
  3. ^ Pandeya, Sri Ram (2 August 2014). "Journey Of A Dalit Party: Why is the BSP Not Able to Extend beyond (...)". Mainstream Weekly. 17 September 2015 रोजी पाहिले.
  4. ^ "Maya's progress: From bahujan to sarvajan". Firstpost. 15 February 2012. 17 September 2015 रोजी पाहिले.
  5. ^ "Mayawati criticizes BJP government for ignoring Dalit icons in conferring Bharat Ratna". TwoCircles.net. 4 January 2015. 17 September 2015 रोजी पाहिले.