दक्षिण विजापूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दक्षिण विजापूर हा कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९६७ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.