दक्षिण कोरिया राष्ट्रीय बेसबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दक्षिण कोरिया राष्ट्रीय बेसबॉल संघ आंतरराष्ट्रीय बेसबॉल संघांमध्ये दक्षिण कोरियाचे प्रतिनिधित्व करतो.

या संघाने १९८२ बेसबॉल विश्वचषक जिंकला होता.