थेमिस्टोक्लीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

थर्मिस्टीकलीस अथवा थेमिस्टोक्लीस ग्रीसचा महान सेनानी होता. याने ग्रीस-पर्शिया युद्धात ग्रीक सैन्याचे नेतृत्व केले व अतिप्रचंड सैन्याचा नौदलीय युद्धात पराभव केला. आजवरच्या महान सेनानींमध्ये थर्मिस्टीकलीसचा समावेश होतो. मॅरेथॉनच्या युद्धानंतर त्याने तत्परता दाखवून अथेन्सच्या नौदलाला पर्शियन सैन्याची दुसरी मोठी लाट येण्याआगोदरच सज्ज केले. त्याच्या ही युद्धाची शक्यता ओळखून केलेले सैन्याचे सबलीकरण व युद्धामध्ये त्याने दाखवलेले डावपेच यामुळे तो महान सेनांनी मध्ये गणला जातो.

लढाया[संपादन]