थिबा राजवाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
थिबा राजवाडा

थिबा राजवाडा हा आत्ताचं म्यानमार म्हणजेच पूर्वीच्या ब्रम्हदेशच्या थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी १९१० मध्ये करण्यात आली. १९१६ पर्यंत या राजवाड्यात म्यानमारच्या राजा व राणीचं वास्तव्य होतं. आता या राजवाडयात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. या राजवाड्यात थिबाने वापरलेल्या काही गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत.[१][२][३][४][५][६][७]



Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


संदर्भ[संपादन]


  • द किंग इन एक्झाइल- द फॉल ऑफ द रॉयल फॅमिली ऑफ बर्मा- सुधा शाह, हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स इंडिया, नवी दिल्ली, पृष्ठे : ४५६