Jump to content

थिएटर रॉयल (ड्रुरी लेन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(थिएटर रॉयल (ड्र्रुरी लेन) या पानावरून पुनर्निर्देशित)
थिएटर रॉयल (ड्रुरी लेन)
मागील नावे --
गुणक 51°30′47″N 00°07′13″W / 51.51306°N 0.12028°W / 51.51306; -0.12028गुणक: 51°30′47″N 00°07′13″W / 51.51306°N 0.12028°W / 51.51306; -0.12028
बांधकाम सुरूवात १६६३
पुनर्बांधणी १८१२

थिएटर रॉयल (ड्रुरी लेन) हे इंग्लंडच्या लंडन शहरातील जुने नाट्यगृह आहे. कोव्हेंट गार्डन भागातील हे वेस्ट एंड थिएटर कॅथरीन स्ट्रीट वर असून त्याची मागची बाजू ड्रुरी लेन वर आहे. या ठिकाणी १६६३ मध्ये पहिल्यांना नाट्यगृह उभारले गेले. नंतर तीन वेळा पुनर्बांधणी होउन सध्याची इमारत १८१२मधील आहे. [] लेखक पीटर थॉमसन यांच्या मते आपल्या अस्तित्त्वाच्या पहिल्या दोन शतकांमध्ये हे नाट्यगृह लंडनचे अग्रगण्य नाट्यगृह होते. []

सध्याच्या इमारतीचे १८१३मध्ये काढलेले रेखाचित्र

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Information from". Victorian Web. 9 May 2007. 15 April 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 March 2010 रोजी पाहिले.
  2. ^ Thomson 1995