थापट्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शोव्हेलर (शास्त्रीय नाव Anas clypeata) हे भारतात स्थलांतर करणारे बदक असून मुख्यत्वे सायबेरियातून येते.