थाइम
Appearance
थाईम (शास्त्रीय नाव Thymus vulgaris) ही एक परदेशी औषधी वनस्पती आहे. हिच्यापासून थायमॉल आणि लिस्टरिनसारखी गुळण्या करून तोंडाचा वास घालविणारी औषधे बनतात. ही वनस्पती डोंगराळ प्रदेशात वर्षभर उगवत असते. हिची लागवडही केली जाते.
हात धुण्यासाठी जे अल्कोहोलमुक्त फवारे असतात त्यात थायमॉल असते.