Jump to content

विकिपीडिया:धूळपाटी/त्र संबंधी शब्द

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(त्र संबंधी शब्द या पानावरून पुनर्निर्देशित)


त्र ने शेवट होणारे शब्द

[संपादन]

ज्या शब्दांत त्रचा अर्थ ’ठिकाण” असा होतो अशी स्थलवाचक व अन्य क्रियाविशेषण अव्यये :

  • अत्र = या ठिकाणी
  • अत्रतत्र = या व त्या ठिकाणी
  • अन्यत्र = दुसऱ्या ठिकाणी
  • इतरत्र = इतर ठिकाणी
  • एकत्र = एका ठिकाणी
  • एकमात्र = फक्त एकच
  • कुत्र = कोणत्या ठिकाणी
  • तत्र = त्या ठिकाणी
  • तिळमात्र = किंचितही
  • मात्र = केवळ
  • यत्र = ज्या ठिकाणी
  • यत्रकुत्र = कोणत्यातरी ठिकाणी
  • यत्रतत्र = ज्या-त्या ठिकाणी
  • सर्वत्र = सर्व ठिकाणी

ज्या शब्दांत त्रचा अर्थ तारणे किंवा प्रयत्न करणे असा होतो असे शब्द

[संपादन]
  • गंत्र * जनित्र * तंत्र * पुत्र * मंत्र * यंत्र

त्र ने शेवट होणारी नामे

[संपादन]
  • आंत्र * गात्र * गोत्र * चरित्र * चित्र * छत्र * जत्र * नत्र * पत्र * पात्र * मित्र * मूत्र * रात्र * वृत्र * शस्त्र * शास्त्र * सत्र * सूत्र * क्षत्र

त्र ने शेवट होणारी विशेषणे

[संपादन]
  • पवित्र * गलितगात्र