त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
मैदान माहिती
स्थान किर्तीपूर, काठमांडू, नेपाळ
स्थापना १९९८
आसनक्षमता २०,०००
मालक त्रिभुवन विश्वविद्यालय
प्रचालक नेपाळ क्रिकेट असोसिएशन
यजमान नेपाळ क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम ए.सा. ५ फेब्रुवारी २०२०:
नेपाळ Flag of नेपाळ वि. ओमानचा ध्वज ओमान
अंतिम ए.सा. १२ फेब्रुवारी २०२०:
नेपाळ Flag of नेपाळ वि. Flag of the United States अमेरिका
प्रथम २०-२० ५ डिसेंबर २०१९:
नेपाळ Flag of नेपाळ वि. भूतानचा ध्वज भूतान
अंतिम २०-२० ९ डिसेंबर २०१९:
{{{अंतिम_२०-२०_संघ१}}} वि. {{{अंतिम_२०-२०_संघ२}}}
शेवटचा बदल ६ फेब्रुवारी २०२०
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (किंवा किर्तीपूर क्रिकेट स्टेडियम) हे नेपाळमधील काठमांडू शहरातील एक क्रिकेटचे स्टेडियम आहे.