तौफिक कुरेशी
Appearance
तौफिक कुरेशी हे एक तबलावादक असून निसर्गातील विविध वस्तूंमधून तबल्याचे बोल काढणारे ते एक पर्कशनिस्ट आहेत. यांनी जेंबे या पुराणकालीन भारतीय वाद्यावर संशोधन केले आहे.
पुरस्कार
[संपादन]तौफिक कुरेशी यांना १९ जानेवारी, २०१७ रोजी मधुरिता सारंग स्कूल ऑफ कथक या संस्थेकडून मधुरिता सारंग सन्मान प्रदान झाला आहे.