तोर्कोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तोर्कोन
जन्म नोव्हेंबर १७, इ.स. १६१२
मृत्यू डिसेंबर ३१, इ.स. १६५०
राजघराणे छिंग

तोर्कोन (देवनागरी लेखनभेद : त्वोर्कोन, दोर्गोन; मांचू: ; 中國武術 ; सोपी चिनी लिपी: 多尔衮; पारंपरिक चिनी लिपी: 多爾袞; फीनयीन: Duō'ěrgǔn;) (नोव्हेंबर १७, इ.स. १६१२ - डिसेंबर ३१, इ.स. १६५०) हा चीनमध्ये मांचू राजवटीचा पाया घालणारा मांचू छिंगवंशीय सम्राट होता.