तोरेगीन खातून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओगदेई खानची बायको. ही धर्माने ख्रिश्चन होती. ओगदेईच्या पश्चात तिने व तिच्या मर्जीतील काही स्त्रीयांनी मिळून काही काळ मंगोल साम्राज्याची धुरा समर्थपणे वाहिली. इ.स. १२४५मध्ये तिने आपला मुलगा गुयुक खानला गादीवर बसवले. गुयुक खानाने आपल्या थोडक्या परंतु अत्यंत जुलमी राजवटीत आपल्या आईच्या सर्व सहकाऱ्यांना देहांत दिला. या धक्क्याने लवकरच तोरेगीन खातूनचे निधन झाले.